रॉबर्ट अबेला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉबर्ट अबेला (७ डिसेंबर, १९७७:स्लिएमा, माल्टा - ) [१] हे एक माल्टी वकील आणि राजकारणी आहे. हे २०२०पासून माल्टाचे पंतप्रधान आणि लेबर पार्टीचे नेते आहेत. रॉबर्ट अबेलांचे वडील जॉर्ज अबेला हे माल्टाचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष होते. रॉबर्ट अबेला २०१७मध्ये संसदेत निवडून आले आणि १३ जानेवारी. २००० रोजी जोसेफ मस्कट यांनी राजीनामा दिल्यानंतर अबेला यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Spiteri, Adrian (11 January 2020). "Who is Robert Abela?". tvm.com.mt. 13 January 2020 रोजी पाहिले.
  2. ^ Balmer, Crispian; Elgood, Gils (13 January 2020). "Robert Abela sworn in as Malta's new prime minister". Thomson Reuters. Archived from the original on 14 January 2020. 14 January 2020 रोजी पाहिले.