रॉबर्ट्‌सगंज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रॉबर्ट्‌सगंज हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर सोनभद्र जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३६,६८९ होती.