Jump to content

रॉन हॉवर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉनाल्ड विल्यम हॉवर्ड (१ मार्च, इ.स. १९५४:डंकन, ओक्लाहोमा, अमेरिका - ) हे अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता आहेत.