रॉजर हॅरिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉजर मेरेडिथ हॅरिस (२७ जुलै, १९३३:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९५९ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.