रॉजर टूझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रॉजर ग्रॅहाम टूझ (१७ एप्रिल, इ.स. १९६८:टॉर्क्वे, इंग्लंड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.

याने १९९९च्या विश्वचषक स्पर्धेत न्यू झीलँडकडून सर्वाधिक ३१८ धावा ७९.५०च्या सरासरीने काढल्या.