रेन्सेलॅर काउंटी (न्यू यॉर्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रेनसॅलर काउंटी न्यायालय

रेन्सेलॅर काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ट्रॉय येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,६१,१३० इतकी होती.[२]

रेन्सेलॅर काउंटीची रचना ७ फेब्रुवारी, १७९१ रोजी झाली. या काउंटीला पूर्वीच्या येथील जमीनदार किलियन व्हान रेनसॅलरचे नाव दिलेले आहे.

रेन्सेलॅर काउंटी आल्बनी-स्केनेक्टेडी-ट्रॉय महानगरक्षेत्राचा भाग आहे.

शैक्षणिक संस्था[संपादन]

रेन्सॅलर पॉलिटेक्निक आणि आल्बनी मेडिकल सेंटर या उच्च शिक्षणसंस्था या काउंटीमध्ये आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Rensselaer County, New York". United States Census Bureau. January 2, 2022 रोजी पाहिले.