रेणुका मेनन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रेणुका मेनन (३ नोव्हेंबर, १९८३:केरळ, भारत - ) ही भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. हीने मल्याळी, तमिळ तेलुगू आणि कन्नड चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत.