Jump to content

रेचल गोएंका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रेचल गोएंका
जन्म ६ एप्रिल, १९८८ (1988-04-06) (वय: ३६)
प्रसिद्ध कामे द सॅसी स्पून, सॅसी टीस्पून, हाऊस ऑफ मॅंडेरिन
अपत्ये १ (मुलगा)
पाककृती कारकीर्द
पुरस्कार
  • गॉरमँड वर्ल्ड कूकबुक पुरस्कार, २०२०


रेचल गोएंका ह्या भारतीय रेस्टोरेंटर, शेफ, लेखक आणि मुंबई येथील द चॉकलेट स्पून कंपनीच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्या द सॅसी स्पून, एक युरोपियन रेस्टॉरंट, हाऊस ऑफ मॅंडेरिन, चायनीज रेस्टॉरंट, बार्झा बार आणि बाइट्स, बीच शॅक थीम असलेली पब, विक्ट चायना, एक आशियाई रेस्टो-बार आणि सेसी टीस्पून सारख्या रेस्टॉरंट्सची साखळी चालवितात. [][][] टाइम्स ऑफ इंडियाच्या टाइम्स हॉस्पिटॅलिटी आयकॉन्सने त्यांना २०१८ मध्ये वूमन एंटरप्रुअर ऑफ द इयर म्हणून निवडले, [] आणि २०१८ मध्ये सीईओ मासिकाच्या ३० महिला उद्योजकांपैकी एक म्हणून त्यांची निवड झाली. [] त्यांचा फोटो फिलिंग्ज [] डॉग्ज एन मोर [] आणि मदर अँड बेबी [] सारख्या मासिकांच्या मुखपृष्ठावर दिसला होता. तिला अ‍ॅडव्हेंचर विथ मिथाई या पुस्तकासाठी तिला गौरमंड वर्ल्ड कूकबुक २०२० पुरस्कार देण्यात आला. []


संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "RACHEL GOENKA, 29 Restaurateur and chef, Sassy Spoon, Baraza Bars and Bites and Mandarin and Mirchi". इंडिया टुडे. November 6, 2017.
  2. ^ Halim, Moeena (June 17, 2016). "Mumbai restaurant, The Sassy Spoon, wins Critics' Choice Award". इंडिया टुडे.
  3. ^ Jain, Aashika (March 8, 2019). "#Shepreneurs: How These Women in Off-beat Roles Do Everything & Get Everything Done". Entrepreneur (magazine).
  4. ^ "30 Women Entrepreneurs to watch in 2018 in India". The CEO Magazine. March 2018. p. 35.
  5. ^ "And all that sass..." Feelings Magazine: 16, 17, 18, 19. September 2018.
  6. ^ "Dogs and more Magazine". Indiamags. Dogs and more. 2020-07-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-04-25 रोजी पाहिले.
  7. ^ Chopra Vikamsey, Swati (December 2018). "Restaurateur Rachel Goenka gets teary-eyed as she revisits her pregnancy, labour and life after Kabir..." Mother And Baby India. Next Gen Publishing (81).
  8. ^ "Goenka's Adventures with Mithai bags Gourmand World Cookbook Award '20". FBN News. December 31, 2019.