Jump to content

रॅम्सी काउंटी, मिनेसोटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेंट पॉल येथील रॅम्सी काउंटी न्यायालय

रॅम्सी काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंट पॉल येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,५२,३५२ इतकी होती.[२]

रॅम्सी काउंटी मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला मिनेसोटा प्रांताच्या पहिल्या गव्हर्नर अलेक्झांडर रॅम्सीचे नाव दिले आहे..[३] ही काउंटी मिनेसोटातील आकाराने सगळ्यात लहान काउंटी असून लोकवस्तीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची आहे.[४]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2015-10-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Ramsey County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). United States Census Bureau. March 30, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Chicago and North Western Railway Company (1908). A History of the Origin of the Place Names Connected with the Chicago & North Western and Chicago, St. Paul, Minneapolis & Omaha Railways. p. 163.
  4. ^ "Ramsey County". Metro MSP. Minneapolis Regional Chamber Development Foundation. 2008. July 8, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 23, 2011 रोजी पाहिले.