रूपचंद पाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रूपचंद पाल (डिसेंबर २,इ.स. १९३६-हयात) हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे ज्येष्ठ नेते आहेत. ते पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९८०,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले.