रुमेश रत्नायके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रुमेश रत्ननायके या पानावरून पुनर्निर्देशित)

रुमेश जोसेफ रत्नायके (२ जानेवारी, इ.स. १९६४:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

याचा भाऊ रवी रत्नायकेही श्रीलंकेकडून क्रिकेट खेळला.


श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.