रुमाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रुमाल हा कापडाचा चौकोनी तुकडा होय. याचा चेहरा व हात पुसण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

रुमाल पांढरे किंवा रंगीत असतात. त्यांवर इतर रंगाची चित्रे किंवा वेलबुट्टी असते. अनेकदा यावर भरतकाम असते. यावर व्यक्तिंची आद्याक्षरेही असतात.