रुपनगर विधानसभा मतदारसंघ
Appearance
रुपनगर हा पंजाबमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा विधानसभा मतदारसंघ [[आनंदपूर साहिब लोकसभा मतदारसंघ}आनंदपूर साहिब लोकसभा मतदारसंघाच्या]] क्षेत्रांतर्गत येतो.
विधानसभा सदस्य
[संपादन]| २०१७ | अमरजितसिंग संधो | आप |
| २०२२ | दिनेश कुमार चढ्ढा | आप |