दुसरा रुडॉल्फ, पवित्र रोमन सम्राट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रुडोल्फ दुसरा, पवित्र रोमन सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
दुसरा रूडॉल्फ

दुसरा रुडॉल्फ (१८ जुलै १५५२, व्हियेना – २० जानेवारी १६१२, प्राग) हा १५७५ पासून जर्मनीबोहेमियाचा राजा; १५७२ पासून हंगेरीक्रोएशियाचा राजा आणि १५७६ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राटऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
मॅक्सिमिलियन दुसरा
पवित्र रोमन सम्राट
१५७६-१६१२
पुढील
मॅथ्थियस