दुसरा रुडॉल्फ (पवित्र रोमन सम्राट)
Appearance
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/6/64/Joseph_Heintz_d._%C3%84._002.jpg/200px-Joseph_Heintz_d._%C3%84._002.jpg)
दुसरा रुडॉल्फ (१८ जुलै १५५२, व्हियेना – २० जानेवारी १६१२, प्राग) हा १५७५ पासून जर्मनी व बोहेमियाचा राजा; १५७२ पासून हंगेरी व क्रोएशियाचा राजा आणि १५७६ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट व ऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता.
बाह्य दुवे[संपादन]
- एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या ग्रंथातील माहिती (इंग्लिश मजकूर)
![]() |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
मागील मॅक्सिमिलियन दुसरा |
पवित्र रोमन सम्राट १५७६-१६१२ |
पुढील मॅथ्थियस
|