रुई कोस्टा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रुई मनुएल सेझार कोस्टा (मार्च २९, इ.स. १९७२:लिस्बन, पोर्तुगाल - ) हा पोर्तुगालचा फुटबॉल खेळाडू आहे.