रिव्हरसाइड (कॅलिफोर्निया)
Appearance
रिव्हरसाइड अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. रिव्हरसाइड काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या ३,१४,९९८ तर रिव्हरसाइड-सान बर्नार्डिनो-ऑन्टॅरियो महानगराची लोकसंख्या ४,५९९,८३९ आहे.[१]
हे शहर दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये लॉस एंजेलस महानगराच्या पूर्वेस सांता अॅना नदीकाठी वसलेले आहे.[२] येथे भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "QuickFacts: Riverside city, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. September 28, 2021 रोजी पाहिले.
- ^ Gunther, pages 427–429.