रिटा मुसमाळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रिटा मुसमाळी
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
रिटा मुसमाळी
जन्म २१ मे, १९९९ (1999-05-21) (वय: २४)
म्बाले, युगांडा
फलंदाजीची पद्धत उजखुरी
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ) ७ जुलै २०१८ वि स्कॉटलंड
शेवटची टी२०आ १७ जून २०२३ वि रवांडा
करिअरची आकडेवारी
स्पर्धा मटी२०आ
सामने ६८
धावा ७८४
फलंदाजीची सरासरी १९.६०
शतके/अर्धशतके १/१
सर्वोच्च धावसंख्या १०३*
चेंडू ३०८
बळी ११
गोलंदाजीची सरासरी २९.९०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/२३
झेल/यष्टीचीत १९/०
स्त्रोत: क्रिकइन्फो, १७ जून २०२३

रिटा मुसमाळी (जन्म २१ मे १९९९) ही युगांडाची क्रिकेट खेळाडू आहे.[१] जुलै २०१८ मध्ये, तिला २०१८ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेसाठी युगांडाच्या संघात स्थान देण्यात आले.[२] तिने ७ जुलै २०१८ रोजी विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेत स्कॉटलंड विरुद्ध युगांडासाठी महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Rita Musamali". ESPN Cricinfo. 11 June 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC announces umpire and referee appointments for ICC Women's World Twenty20 Qualifier 2018". International Cricket Council. 27 June 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "2nd Match, Group B, ICC Women's World Twenty20 Qualifier at Amstelveen, Jul 7 2018". ESPN Cricinfo. 7 July 2018 रोजी पाहिले.