रिचर्ड बुझागलो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रिचर्ड बुझागलो (३० डिसेंबर, १९६५:जिब्राल्टर - हयात) हा जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टरकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९९४ आय.सी.सी. चषक मध्ये त्याने जिब्राल्टरच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.