रिकार्दो मार्तिनेली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रिकार्दो मार्तिनेली

पनामाचे ४९वे राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१ जुलै २००९
मागील मार्तिन तोरिहोस

जन्म ११ मार्च, १९५२ (1952-03-11) (वय: ७२)
पनामा सिटी, पनामा

रिकार्दो मार्तिनेली (स्पॅनिश: Ricardo Martinelli; १२ एप्रिल, इ.स. १९५२) हा मध्य अमेरिकेतील पनामा देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. शालेय व उच्च शिक्षण अमेरिकेमधून घेणारा मार्तिनेली राजकारणासोबत व्यापारामध्ये देखील अग्रेसर आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]