राहुल चाहर
Appearance
(राहूल चहर या पानावरून पुनर्निर्देशित)
राहुल चाहर (४ ऑगस्ट, १९९९:भरतपूर, भारत - हयात) हा भारतच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] आयपीएल मध्ये राहुल मुंबई इंडियन्सकडून खेळतो.
- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - वेस्ट इंडीजविरुद्ध विरुद्ध ६ ऑगस्ट २०१९ रोजी गयाना येथे.