Jump to content

राहुरी खुर्द

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राहुरी खुर्द हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातले गाव आहे. हे गाव मुळा नदीजवळ वसले आहे.