राष्ट्रीय हस्तशिल्प आणि हथकरघा संग्रहालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मिशेल ओबामा, राष्ट्रीय हस्तशिल्प आणि हथकरघा संग्रहालय

द नॅशनल हंडीक्रफ्ट्स ॲंड हॅंडलूम्स म्युसीयम (राष्ट्रीय हस्तशिल्प एवं हथकरघा संग्रहालय) हे हस्तशिल्पांचे भारतातील सर्वात मोठे संग्रहालय नवी दिल्लीमध्ये आहे.