नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी
Appearance
(राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था या पानावरून पुनर्निर्देशित)
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही भारतीय विषाणू संशोधन संस्था महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे स्थित आहे. या संस्थेचे आधीचे नाव 'विषाणू संशोधन केंद्र' असे होते. पुण्याच्या इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या संस्थांमधील शास्त्रज्ञांनी स्वाईन फ्लू या आजाराची लस तयार करण्यासाठी संशोधन सुरू केले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिज ही संस्थाही लस तयार करण्याच्या मोहिमेत कार्यरत आहे. [१]
संदर्भ
[संपादन]बाह्यदुवे
[संपादन]संकेतस्थळ Archived 2013-03-31 at the Wayback Machine.