नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुण्याच्या इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या संस्थांमधील शास्त्रज्ञांनी स्वाईन फ्लू या आजाराची लस तयार करण्यासाठी संशोधन सुरू केले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिज ही संस्थाही लस तयार करण्याच्या मोहिमेत कार्यरत आहे. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ मटा

बाह्यदुवे[संपादन]

संकेतस्थळ