इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च, आयसीएमआर तथा भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद ही भारतामध्ये वैद्यकशास्त्रातील संशोधन आणि सहयोगालाउत्तेजन देणारी संस्था आहे. या संस्थेचा आर्थिक खर्च भारत सरकारतर्फे होतो.[१][२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Dhar, Aarti; Joshi, Sandeep (2 June 2011). "No need to panic over WHO report on mobiles: ICMR". The Hindu (Chennai, India). 
  2. ^ Bhargava, Pushpa M (12 November 2011). "Could they buy salt and spices, fuel and milk, and pay rent... with Rs. 2.33 a day?". The Hindu (Chennai, India).