राशीद अल्वी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राशीद अल्वी (जन्म: एप्रिल १५, इ.स. १९५६) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते बहुजन समाज पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील अमरोहा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.तसेच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून ते सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत.