रावेरखेडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रावेरखेडी भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील खर्गोने जिल्ह्यातील एक छोटे गाव आहे.उत्तरेच्या मोहिमेवर असतांना, इ.स. १७४० मध्ये, वयाच्या ४०व्या वर्षी, थोरले बाजीराव पेशवे यांचा मृत्यू येथे झाला. येथे त्यांची समाधी आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

थोरले बाजीराव