रावी कल्पना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रावी वेंकटेश्वरलु कल्पना (५ मे, १९९६:आंध्र प्रदेश - ) ही भारतचा ध्वज भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे.[१] त्यानी महिला राष्ट्रीय क्रिकेट संघात विकेटकीपर आणि उजव्या हाताची फलंदाज म्हणून तिने राष्ट्रीय स्तरावरील कारकीर्द सुरू केली.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Ravi Kalpana". Cricinfo. 2019-10-15 रोजी पाहिले.
  2. ^ "Uncapped Kalpana in India squad for NZ ODIs". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2019-10-15 रोजी पाहिले.