राळे
Jump to navigation
Jump to search
राळे |
---|
![]() राळ्याचे अपरिपक्व कणीस
|
शास्त्रीय वर्गीकरण |
|
शास्त्रीय नाव |
द्विनाम |
त्रिपदी |
राळे किंवा कांग (शास्त्रीय नाव : Setaria italica, सेटारिया इटालिका ; इंग्लिश : Foxtail Millet ;) हे एक तृणधान्य आहे.
वापर[संपादन]
बऱ्याच वेळा राळा तांदूळ म्हणजे वऱ्याचे तांदूळ (भगर) असा अर्थ केला जातो, पण दोन्ही वेगवेगळे आहेत. टरफल काढलेल्या राळ्याचा उपयोग भातासाठी आणि खिरीसाठी केला जातो. हा तांदूळ मधुमेही लोकांसाठी खूप चांगला असतो.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |