राळा तांदूळ
Jump to navigation
Jump to search
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
बऱ्याच वेळा राळा तांदूळ म्हणजे वऱ्याचे तांदूळ (भगर) असा अर्थ केला जातो, पण दोन्ही वेगवेगळे आहेत.
राळा तांदूळ साधारणपणे सगळीकडे मिळतो. कोल्हापूरला हमखास मिळतो.
टरफल काढलेल्या राळ्याचा उपयोग भातासाठी आणि खिरीसाठी केला जातो. हा तांदूळ मधुमेही लोकांसाठी खूप चांगला असतो.
हेही पहा :-
राळेतांदळाची खिचडी https://www.facebook.com/AGROWON/posts/1752053188188039/
राळा तांदळाचा पुलाव https://www.youtube.com/watch?v=YLQDXENxB2w
राळ्याची खीर आणि शुगर फ्री लाडू https://www.youtube.com/watch?v=u3rX_zMoUok