राळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एक तृणधान्य आहे. राळा पचनास हलका असल्याने आजारी व्यक्तिस याचा भात खायला दिला जातो. राळा दिसायला भगरीसारखा असतो. याचा रंग पिवळसर असतो.