रार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रार हे संगणकीय फाईल (एक किंवा एकापेक्षा जास्त) कमी जागेत साठविण्याऱ्या एका सॉफ्टवेरचे (archiver) नाव आहे. अशा प्रकारच्या फाईललासुध्दा रार म्हणतात.

रार हे झिप पेक्षा छोट्या आकाराची फाईल (जास्त काँप्रेशन) तयार करु शकते.