झिप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

झिप हा एक लोकप्रिय फाईल प्रकार व सॉफ्टवेर आहे.

यामुळे संगणकीय फाईल (एक किंवा एकापेक्षा जास्त) कमी जागेत साठविता येतात.

रार हे सॉफ्टवेर झिप पेक्षा छोट्या आकाराची फाईल (जास्त कॉंप्रेशन) तयार करु शकते.