रायगंज
Appearance
रायगंज भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे.
हे शहर उत्तर दिनाजपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,८३,६१२ होती.