राम तहल चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राम तहल चौधरी

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद
मतदारसंघ

राम तहल चौधरी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे रांची लोकसभा मतदारसंघ मधुन भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.