रामी मालेक
Appearance
American actor (born 1981) | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| स्थानिक भाषेतील नाव |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| जन्म तारीख | मे १२, इ.स. १९८१ लॉस एंजेलस Rami Said Malek | ||||
| कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||||
| नागरिकत्व | |||||
| शिक्षण घेतलेली संस्था |
| ||||
| व्यवसाय |
| ||||
| कार्यक्षेत्र |
| ||||
| सहचर |
| ||||
| पुरस्कार |
| ||||
| |||||
रामी सैद मालेक (जन्म १२ मे १९८१) एक अमेरिकन अभिनेता आहे. तो यूएसए नेटवर्क टेलिव्हिजन मालिका मिस्टर रोबोट (२०१५–१९) मध्ये कॉम्प्युटर हॅकर इलियट अल्डरसनची भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो, ज्यासाठी त्याला ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट मुख्य अभिनेत्यासाठी प्राइमटाइम एम्मी पुरस्कार प्राप्त झाला.[१][२][३]
त्याने चरित्रात्मक चित्रपट बोहेमियन रॅप्सोडी (२०१८) मध्ये क्वीन लीड गायक फ्रेडी मर्क्युरीचे पात्र साकारले ज्यासाठी त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले. ह्या श्रेणीमध्ये जिंकणारा इजिप्शियन वारशाचा हा पहिला अभिनेता बनला.[४] टाईम मॅगझिनने २०१९ मधील जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींपैकी मालेकचे नाव घेतले आहे.[५][६]
संदर्भ
[संपादन]- ↑ Al-Sayyad, Yasmine (October 23, 2018). "Walking Through the Whitney Museum with Rami Malek". The New Yorker. November 19, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 18, 2018 रोजी पाहिले.
- ↑ Berk, Philip (July 14, 2016). "Rami Malek on how Mr Robot changed his life". Star2. September 16, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 18, 2016 रोजी पाहिले.
- ↑ Feinberg, Scott (June 20, 2017). "'Awards Chatter' Podcast — Rami Malek ('Mr. Robot')". The Hollywood Reporter. June 13, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 6, 2018 रोजी पाहिले.
For a long time I thought maybe that would be it", says Rami Malek, the American actor of Egyptian descent, of the stereotypical roles to which he was limited early in his career
- ↑ "Oscars 2019: Rami Malek becomes the first Egyptian to win Best Actor". The National. February 25, 2019. February 25, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 25, 2019 रोजी पाहिले.
- ↑ 'Bohemian Rhapsody' Interview w/ Rami Malek, Lucy Boynton & More (video). HBO. October 26, 2018. September 15, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 17, 2019 रोजी पाहिले – YouTube द्वारे.
- ↑ Our First Cover Star: Rami Malek (video). GQ Middle East. October 4, 2018. September 15, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 17, 2019 रोजी पाहिले – YouTube द्वारे.