Jump to content

रामाटोला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामाटोला (Ramatola) हे गाव महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात आहे. आमगाव पासून रामाटोला १० कि.मी. अंतरावर आहे व अंजोरा गावापासून १ कि.मी. अंतरावर आहे. रामाटोला ग्रा.पं. अंतर्गत रामाटोला व माडीटोला या दोन गावाचा समावेश होतो. येथे ४ थ्या इयत्तेपर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. रामाटोला या गावी जाण्याकरीता अंजोरा या गावी उतरावे लागते.