रामसेतू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Adams Bridge aerial.jpg

रामसेतु , तमिलनाडु, भारतच्या दक्षिण पूर्व समुद्र किनारी रामेश्वरम बेट तथा श्रीलंकेच्या उत्तर पश्चिमी समुद्र किनाऱ्यावर मन्नार बेटाच्या मध्ये चूनखडकाने बांधलेली एक सेतू आहे. भौगोलिक रचणे नुसार लक्षात येते कि काही काळापूर्वी या सेतूमुळे भारत आणि श्रीलंका यांना जोडणारा हा एक दुवा होता.[1] हा सेतू ३० किलोमीटर (१८ मैल) लांबीचा आहे.[2] तसेच मन्नार खाड़ी (दक्षिण पश्चिम)ला पाक जलडमरूमध्य (उत्तर पूर्व) पासून विभागले आहे. काही वाळूचे किनारे सुके आहेत. या भागात समुद्र काही ठिकाणी उथळ (कमी खोलीचा) आहे. काही ठिकाणी तर अवघ्या ३ फुट ते ३० फुट (१ मीटर ते १० मीटर) आहे ज्यामुळे दिशा दर्शकाला अडथळा होतो! सांगितले जाते कि १५ व्या शतकापर्यंत हे पायी जाण्यायोग्य होते! मात्र तुफानामुळे ते खोल झाल्याने आता हे शक्य नाही! मंदिरातील काही कागदपत्रानुसार रामसेतू संपूर्णपणे समुद्राच्या पाण्यावर होता! मात्र ईस पूर्वी 1480 मध्ये एका चक्रीवादळाने ते उध्वस्त झाले!
रामायण या हिंदू ग्रंथानुसार, हिंदू देवता व अयोध्येचा राजपुत्र राम यांच्या सैन्याने दानवांचा राजा रावण यांचेशी युद्धावेळी हा सेतूची निर्मिती केल्याची कथा आहे.