रामभाई मोकारिया
Appearance
रामभाई हरजीभाई मोकारिया हे भारतीय राजकारणी आहेत. अभय भारद्वाज यांच्या मृत्यूनंतर हे त्यांच्या जागी भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून ते गुजरातमधून भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृह राज्यसभेवर निवडून आले. [१] [२] [३]
मोकारिया यांच्या इमारतील लागलेल्या २०२४ च्या राजकोट गेमिंग झोनच्या आगीच्यावेळी इमारतीला आवश्यक अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नव्हते. मोकारिया यांनी नंतर आरोप केला की खासदार होण्यापूर्वी अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांना ७०,००० रुपयांची लाच द्यावी लागली. याच्याबद्दल मुलाखत घेण्यास आलेल्या स्थिनक दूरचित्रवाणी पत्रकाराला मोकारिया यांनी धक्काबुक्की करून आपल्या घरातून घालवून दिले होते. [४]
संदर्भ
[संपादन]- ^ "BJP candidates win both Rajya Sabha seats from Gujarat". The Economic Times. 23 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Gujarat Rajya Sabha bypolls results: BJP wins both seats, including one held by Congress's Ahmed Patel". Times Now. 22 February 2021. 23 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "BJP candidates win both Rajya Sabha seats from Gujarat". The New Indian Express. 22 February 2021. 23 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Gujarat BJP MP admits to paying bribe for fire NOC". The New Indian Express. 30 May 2024. 31 May 2024 रोजी पाहिले.