रामप्रसाद अहिरवार
Appearance
रामप्रसाद अहिरवार हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून मध्य प्रदेश राज्यातील सागर लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकांमध्ये ७ व्या लोकसभेवर निवडून गेले.