Jump to content

रामदेव यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामदेव यादव हे देवगिरीचे महान यदुवंशी सम्राट होते. यांनी आपल्या काळात अनेक मंदिरे बांधली. यादव त्या काळातील सर्वात मोठे हिंदू साम्राज्य होते. ज्याचा अंत अल्लाउद्दिन खिलजी आणि मलिक कफूरने कपटाने केला.

  रामदेव यादव यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र शंकर यांनी मुसुलमानी सत्तेविरुद्ध विद्रोह केला, परंतु ते मलिक कफूरद्वारे इ. सन 1312 साली मारला गेले. 

त्यानंतर यादव साम्राज्याचा अंत झाला.