रामदास अमीन
Appearance
प्राध्यापक रामदास किशोरदास अमीन (जून २४,इ.स. १९२३ - ) हे भारत देशातील राजकारणी होते.ते स्वतंत्र पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील धंधुका लोकसभा मतदारसंघातून तर जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातीलच सुरेंद्रनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.