रामचंद बडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रामचंद्र बडे (जन्म: मार्च ८,इ.स. १९०५) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय जनसंघ पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६२ आणि इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील खरगौन लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.