राधिका वेमुला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राधिका वेमुला ह्या दलित हक्कांसाठी आणि जातीपातीय भेदभावाच्या विरोधात काम करणाऱ्या भारतीय महिला कार्यकर्त्या आहेत.[१][२][३][४]

त्या आपला मुलगा रोहित वेमुला (आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनचा नेता) यांनी काम सुरू केलेले काम करत आहेत, ज्याने २०१६ हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या केली होती.[५] त्या विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमधील जातीभेद संपविण्यात प्रयत्नशील आहेत.[६]

बौद्ध धर्म परिवर्तन[संपादन]

१४ एप्रिल २०१६, रोजी, आंबेडकर जयंती दिनी, राधिका वेमुला आणि त्यांचा मुलगा राजा यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मुंबई येथील आंबेडकर भवनात बौद्ध धर्म स्वीकारला.[७] [८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Minhaz, Ayesha. "Born Dalit: Meet Radhika Vemula, Rohith's mother". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2019-12-09 रोजी पाहिले.
  2. ^ "A Year After Rohith's Death, Radhika Vemula Continues To Be Harassed And Humiliated". HuffPost India (इंग्रजी भाषेत). 2017-01-23. 2019-12-09 रोजी पाहिले.
  3. ^ "A mother's metamorphosis". The Week (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2019-12-10. 2019-12-10 रोजी पाहिले.
  4. ^ "Standing In Solidarity with Radhika Vemula on International Women's Day". Auburn Seminary (इंग्रजी भाषेत). 2017-03-06. 2019-12-17 रोजी पाहिले.
  5. ^ "BBC News हिंदी" (हिंदी भाषेत). 2020-01-17.
  6. ^ Staff, Scroll. "SC agrees to hear plea of Payal Tadvi and Rohith Vemula's mothers, asks Centre to respond in 4 weeks". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2020-01-02 रोजी पाहिले.
  7. ^ "रोहित वेमुला के परिवार ने अपनाया बौद्ध धर्म". Navbharat Times.
  8. ^ "रोहित के परिवार ने हिंदू धर्म छोड़ा, बने बौद्ध". BBC News हिंदी.