राधा मिचेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राधा मिचेल

राधा रानी ॲम्बर इंडिगो आनंद मिचेल तथा राधा मिचेल (१२ नोव्हेंबर, १९७३:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाची चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. हिने पिच ब्लॅक, फोन बूथ आणि मॅन ऑन फायर सह अनेक चित्रपटांतून आणि शुगर अँड स्पाइस सारख्या दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय केला आहे.