राधामाधव विलासचंपु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राधामाधव विलासचंपू संस्कृत काव्यग्रंथ आहे.जयराम पिंडये यांनी हा ग्रंथ लिहिला आहे.हा ग्रंथ इ.स.१६५४ ते इ.स. १६५८ या काळात बेंगळूरु येथे लिहिण्यात आला.या ग्रंथात राजे शहाजी यांच्या चरित्राचे व कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले आहे.याच्यामधुन शहाजी महाराज यांच्या दक्षिणेतील कामगिरीची माहिती मिळते.

संदर्भयादी[संपादन]