राधाताई सानप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राधाताई सानप या महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातील पाटोडा तालुक्यात असलेल्या १६०० एवढी लोकसंख्या असलेल्या महासांगवी या गावात राहणार्‍या महंत आहेत. त्या कीर्तने करतात. त्यांच्या कीर्तनांतून त्या स्त्रीभ्रूण हत्याविरोधी प्रचार करतात.


संदर्भ आणि नोंदी[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]