राझोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राझोल हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. गोदावरी नदीने वेढलेल्या या गावात नारळ, ताड आणि माडांच्या बागा आहेत. येथे टॉलिवूडमधील लेडीझ टेलर, चांटी, कबड्डी कबड्डीसह अनेक चित्रपटांचे चित्रण झालेले आहे.