राजेंद्रकुमार बडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


राजेंद्रकुमार बडी (जन्म: ऑक्टोबर १०,इ.स. १९५४-हयात) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तराखंड राज्यातील हरिद्वार लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.